Warehouse Receipt: बुर्किना फासो देशातील गोदाम पावतीची संकल्पना
Warehouse Receipt Finance: बुर्किना फासो देशातील लहान शेतकरी आणि मूल्य-साखळीतील इतर सहभागी घटकांना कर्ज घेण्याची आणि त्यांच्या शेतीमालाला सुरक्षा देण्याची क्षमता असल्याने त्यांना गोदामाच्या वित्तपुरवठ्याच्या प्रकल्पांमध्ये सहभागी होता येते.
warehouse receipt financing for small farmers in Burkina FasoAgrowon