Rainfall Deficit: पंधरवड्यापासून पावसाची दडी; पिकांची वाढ खुंटली

Kharif Crops वर्धा जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. ऑगस्टमध्ये आतापर्यंत केवळ १५.८ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या ५.८ टक्के पाऊस झाल्याने पिकांची वाढ खुंटली असून, शेतकरी चिंतेत आहेत.
Rainfall Deficit
Only 5.8% of Average Rainfall in August; Wardha Farmers WorriedAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com