Goras Bhandar FDA Case: वर्ध्यातील ‘गोरस भंडार’वरील ‘एफडीए’ची कारवाई बेकायदेशीर; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल
FDA Action Illegal: वर्ध्यातील प्रसिद्ध ‘गोरस भंडार’वर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेली सीलची कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बेकायदेशीर ठरविल्याने हजारो दूध उत्पादक पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.