Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या याद्या जाहीर; पीककर्ज मंजुरी मात्र रेंगाळत
Crop Loan Approval: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मात्र, यादीत नाव असतानाही कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा होण्यास विलंब होत आहे.
Farmers Face Delays in Loan Waiver Amount Despite Names on ListsAgrowon