Cotton Farmers Issue: ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’
Agriculture Crisis: एकरी आठ ते दहा क्विंटल कापूस व्हायचा. यंदा मात्र ओलीत करूनही दोन ते तीन क्विंटलच्या पुढे उत्पादन गेले नाही. वर्षभर कष्ट करूनही पदरी निराशाच आली. अशा वेळी मायबाप सरकारकडून मोठ्या मदतीची अपेक्षा होती.
Low Cotton Production Leaves Wardha Farmers in Financial DistressAgrowon