Crop Damage Inspection : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले थेट दुचाकीवरून शिवारात
Maharashtra Bureaucracy : नांदेड दुष्काळसदृश पार्श्वभूमीवर ताकबीड (ता. नायगाव) येथे पीक कापणी प्रयोगाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दुचाकीवरून परिसरातील शेतांना भेट दिली.
Wardha Collector Rahul Kardile Rides Bike to Inspect Farmlandsagrowon