Onion Export Issue: युद्धामुळे कांद्याची ‘होरपळ’; निर्यात आणि दरांवर परिणाम
Israel Iran Conflict Impact: आखाती देशांत रब्बीतील उन्हाळ कांदा निर्यातीसाठी एप्रिल-मे हा काळ महत्त्वाचा मानला जातो. मात्र, सध्या अमेरिका, इस्राईल-इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय कांदा निर्यातीला मोठा ब्रेक लागला आहे.