Short Circuit Accident: वांगी खुर्द येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग
Wangi Khurd Fire: वांगी खुर्द (ता. सिल्लोड) येथील गट नं. २३१ मध्ये सोमवारी (ता. ११) दुपारी १२ वाजेच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून शेतकरी आप्पा किसन शेळके यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Massive Fire Breaks Out Due to Short Circuit in Wangi KhurdAgrowon