Wan River Bridge : केळी उत्पादक शेतकरी हतबल; बाजारपेठेशी संपर्क तुटल्याने लाखोंचे नुकसान
Crop Damage : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या तालुक्यातील रिंगणवाडी गट ग्रामपंचायत हद्दीतील मोमिनाबाद गावाला जोडणारा वान नदीवरील पूल उंचीने लहान झाल्याने त्यावरून पाणी वाहते.