UradAgrowon
ॲग्रो विशेष
Urad Procurement: सरकारी केंद्रावर उडीद खरेदीसाठी प्रतीक्षा
Government Purchase Delay: सरकारी खरेदी केंद्रावर उडीद विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करूनही अद्याप खरेदी सुरू झालेली नाही. त्यातच खासगी बाजारात मात्र हमी भावापेक्षा कमी दराने उदीद खरेदी केली जात आहे.

