Fruit Crop Insurance: फळ पीकविमा योजनेतून परताव्यांची प्रतीक्षा
Farmer Challenges: जळगाव जिल्ह्यात २०२४-२५ मध्ये फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या अनेक केळी उत्पादकांना कमी व अधिक तापमान आणि वादळ, गारपिटीत नुकसानीसंबंधीचे परतावे या महिन्यात मिळालेले नाहीत.