Dam Water Storage: ‘वाघूर’ सलग सातव्या वर्षी १०० टक्के भरले
Irrigation Projects: खानदेशात गिरणा व अन्य सिंचन प्रकल्पांचा जलसाठा मुबलक झाला आहे. धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात अनेक मध्यम सिंचन प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील जामनेरातील वाघूर मध्यम प्रकल्पदेखील १०० टक्के भरला आहे.