Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू
Illegal Water Pumping: जूनच्या सुरवातीपासूनच पावसाने दडी मारल्याने वडवणी तालुक्यातील छोटे-मोठे तलाव, विहिरी, बोअर तसेच नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. बहुतांश तलाव मृतसाठ्यात असतानाच त्यातून विद्युत मोटारींच्या साह्याने रात्रंदिवस अवैधरीत्या पाणीउपसा सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
Drought-Like Conditions in Wadwani Amid Alleged Illegal Water ExtractionAgrowon