Rising Temperature: वाडा तालुक्याचे तापमान सोमवारी ४१ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे शेती, जंगल असलेल्या परिसराला लोखंड बनविणाऱ्या कंपन्यांमुळे फटका बसल्याचे चित्र आहे. .वाडा तालुक्यात औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्यपरिस्थितीत ३५ ते ४० टक्के कारखाने लोखंड बनविणारे आहेत..Dharashiv Heatwave: सूर्य ओकतोय आग.रात्र दिवस सुरू असलेल्या कारखान्यांतील भट्ट्यांमुळे तापमानाचा पारा चढल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे..Dharashiv Heatwave: धाराशिव जिल्ह्यात उन्हाच्या तीव्र झळा; नागरिक हैराण.या कारखान्यांकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपशामुळे पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे अशा कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे..वाडा तालुक्यात २५० ते ३०० फुटांवर पूर्वी पाणी लागत होते. मात्र, आता ४०० ते ५०० फुटांवर पाणी लागते.लोखंड बनविणाऱ्या कारखान्यामुळे पाण्याच्या पातळीतघट झाली आहे.- श्रीकांत भोईर, सामाजिक कार्यकर्ते.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.