Rice Harvesting Costs: भात कापणीसाठी दिवसाला ५०० रुपये खर्च
Farmer Issues: वाडा तालुक्यात हळवार भातपिक कापणीच्या कामाला जोमाने सुरुवात झाली आहे. जव्हार, मोखाडा, तलासरी, विक्रमगड तालुक्यातील मजूर आणावे लागत आहेत.
Uncertain Rainfall Pushes Farmers to Prepare for Early Paddy HarvestingAgrowon