Interview with Sambhaji Kadu Patil: व्हीएसआय म्हणजे साखर उद्योगाचे प्रभावी संजीवक
Senior Chartered Officer Sambhaji Kadu Patil: राज्याचे जमाबंदी आयुक्त, मानवाधिकार आयोगाचे सचिव तसेच साखर आयुक्त म्हणून कामकाज पाहिलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी संभाजी कडू पाटील यांनी निवृत्तीनंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) महासंचालकपदाची सूत्रे हाती घेतली. ‘व्हीएसआय’च्या वाटचालीबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत.