Local Body Elections: झेडपी, पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान
Election Update: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे जिल्हा परिषद व त पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.