Bihar Election 2025: बिहारमध्ये अखेरच्या टप्प्यात १२२ जागांसाठी आज मतदान
Election Update: बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज (ता.११) मतदान होत आहे. शुक्रवारी (ता. २१) निकाल असणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराची सांगता रविवारी (ता.९) सायंकाळी झाली.