Nagarapalika Result: नगरपालिका निवडणुकीत मतदारांचा सत्ताधाऱ्यांना कौल
Latur Dharashiv Result: दोन्ही जिल्ह्यांतील १२ नगर परिषद व एका नगरपंचायतींच्या निवडणुकीत रविवारी (ता. २१) झालेल्या मतमोजणीनंतर मतदारांनी सत्ताधाऱ्यांना कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे.