Local Body Elections: युती, आघाडी अन् स्वतंत्र लढाईमुळे मतदारराजा गोंधळला
Election Update: लातूर, धाराशिव दोन्ही जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत प्रमुख पक्षांची कुठे आघाडी व युती झाली असून, कुठे सर्व पक्ष एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहिले आहेत.