VNMKV Agriculture Research: ‘वनामकृवि’च्या सहा वाणांना केंद्रीय स्तरावर मान्यता
VNMKV Varieties Approved: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (वनामकृवि) विकसित केलेल्या सोयाबीनचा एमएयूएस ८२४, कपाशीचे एनएच २२०३७ बीटी (बीजी२) आणि एनएच २२०३८ बीटी (बीजी २), ज्वारीचा ‘परभणी सुपर दगडी’, तिळाचा टीएलटी ७ आणि चवळीचा परभणी पद्मा या ६ वाणांना केंद्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.