Agricultural Innovation: ‘वनामकृवि’, ‘एनआयएफ’मध्ये सामंजस्य करार
Agricultural Research: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (वनामकृवि) आणि गांधीनगर (गुजरात) येथील नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन इंडिया (एनआयएफ) यांच्यात बुधवारी (ता. १२) सामंजस्य करार करण्यात आला.
Farmer Innovations Get a Boost as VNMKV and NIF Sign MoUAgrowon