Education Partnership: ‘वनामकृवि’चा डॉ. आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाशी करार
Agriculture Technology: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि लोणारे (रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्यात शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकता विकासासाठी सामंजस्य करार झाला आहे. हा करार कृषी विद्यापीठांच्या १७ व्या राष्ट्रीय परिसंवादादरम्यान २५ सप्टेंबर २०२५ रोजी झाला.