Vitthal Rukmini Temple Committee: विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची मुख्यमंत्री निधीस दोन कोटींची मदत
Financial Assistance: राज्यात निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीस २ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
Temple Committee Announces ₹2 Crore Aid Amid Drought Conditions in MaharashtraAgrowon