Bioenergy Award: विस्मा तर्फे ‘श्री गुरुदत्त’ला उत्कृष्ट बायोएनर्जी उत्पादक पुरस्कार
Sugar Factory Award: वेस्ट इंडिया शुगर मिल असोसिएशन (विस्मा) यांच्या वतीने सन २०२५ मध्ये दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट बायोएनर्जी उत्पादक (जैवउर्जा उत्पादन) पुरस्कार टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त शुगर्स यांना प्रदान करण्यात आला.