Agriculture Processing Industry: कोनद खुर्दच्या प्रक्रिया उद्योगाला भेट
Farmer Producer Company: आशियाई विकास बँकेच्या (ADB) उच्चस्तरीय पथकाने सोमवारी (ता. १९) बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील कोनद खुर्द येथे भेट देऊन आभाळमाया ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीने उभारलेल्या प्रक्रिया उद्योगाची पाहणी केली.