Agriculture Irrigation: ‘विष्णुपुरी’तून दोन पाणीपाळ्या मिळणार
Irrigation Scheme: शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी दोन पाणीपाळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. पाणी घ्यावयाच्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज विहीत नमुन्यात १० डिसेंबरपूर्वी संबंधित शाखा कार्यालयात जमा करावेत.