Water Distribution Dispute: विष्णुपुरी प्रकल्पातून तीन पाणीपाळ्या सोडण्याची मागणी
Nanded Vishnupuri Project: नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना तातडीने तीन पाणीपाळ्या सोडण्यात याव्यात, या मागणीसाठी विष्णुपुरी लाभार्थी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना निवेदन देण्यात आले.
Farmers Demand Three Irrigation Rotations of Vishnupuri ProjectAgrowon