Life Struggles: नियती कधी कधी खूप कठोर होते. एखाद्या जिवाला प्रेमाचा एक थेंबही मिळू देत नाही. आजही गावकुसात असे अनेक श्रीराम आहेत जे कधी आपल्या आईवडिलांसाठी, कधी भावंडांसाठी, तर कधी संसारासाठी, आपल्या भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य देतात.
When Duty Takes Priority Over Personal EmotionsAgrowon