Shivraj Singh Chauhan: केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांच्याविरोधात हक्कभंग?
Breach of Privilege: महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीच्या आलेल्या प्रस्तावाबाबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सभागृहामध्ये परस्परविरोधी माहिती दिल्याचा ठपका ठेवत शिवसेना (उबाठा) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हक्कभंगाची नोटीस दिली आहे.