Sina River Flood: सीना नदीने रौद्र रूप धारण केले असून, सीना नदीची वहनक्षमता ५० हजार क्युसेकची असताना, सध्या सुमारे दोन लाख क्युसेक इतके पाणी वाहत आहे, त्यामुळे सीना नदीने कधी नव्हे ते पात्र सोडले असून, थेट गावे आणि शिवारे ती पोटात घेत चालल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.