Farmers Issue: पूल नसल्यामुळे गावात येईना वाहन; शेतीमालाची करता येईना विक्री
Rural Problems: भोकरदन तालुक्यातील वालसा (खालसा) येथील पूर्णा नदीवरील पुलाचे काम पाण्याअभावी महिन्यांपासून रखडले आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, युवकांनी लोकसहभागातून तराफा तयार करून तात्पुरता मार्ग काढला आहे.