Village Self Reliance: ग्राम स्वावलंबन, अर्थात गावातील पैसा गावातच
Rural Employment: गावातील एकूण शेती उत्पादनापैकी ८० ते ९० टक्के रक्कम निविष्ठांसह इतर बाबींसाठी गावाबाहेर जाते. ही परिस्थिती सुधारण्यासाठी गावाला लागणाऱ्या बहुतांश शेती निविष्ठा, सोईसुविधा गावातच तयार केल्या पाहिजे.