Agriculture Development: शेतकरी आज प्रत्येक कृषी निविष्ठेच्या बाबतीत परावलंबी झाला. तसेच शेतकऱ्यांवर अवलंबून असलेल्या गावातील शेतमजूर, बारा बलुतेदार यांच्याही उदरनिर्वाहाची साधने संपवून टाकली. या परावलंबनामुळेच आज देशाचा विकास होऊनही कृषी विकासामध्ये आपण मागेच आहोत.