Flood Management : पूर प्रवणता आणि पंचायतीचे नियोजन
Rainfall Monitoring : गेल्या काही वर्षात अनियमित पावसाचे प्रमाण, होणारे नुकसान याबाबत उपलब्ध असलेल्या आणि प्राप्त होत असलेल्या माहितीचे विश्लेषण करून निर्णय घेणारी यंत्रणा ग्रामपंचायती स्तरावर असणे गरजेचे आहे.