Sugar Factory: विलास साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला प्रारंभ
Crushing Season : लातूर तालुक्यातील निवळी येथे विलास सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम मंगळवारी विधिवत सुरू झाला. अध्यक्षा वैशाली देशमुख आणि संचालकांच्या उपस्थितीत उसाची मोळी गव्हाणीत टाकून गळीत हंगामाचे पूजन करण्यात आले.