Sugar Production: विलास साखर कारखान्यात ११,११,१११ व्या पोत्याचे पूजन
Vilas Sahakari Sakhar Karkhana: निवळी (ता. लातूर) येथील विलास सहकारी साखर कारखान्यात शुक्रवारी (ता. २०) ११ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन, तसेच लातूर व रेणापूर तालुक्यांतील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
Vilas Sahakari Sakhar Karkhana 1111111 sugar bag celebrationAgrowon