Honorary Degree : ‘सह्याद्री फार्म्स’चे संस्थापक विलास शिंदे यांना डी.लिट.
DY Patil University: तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या वतीने नाशिक येथील सह्याद्री फार्म्स प्रोड्यूसर कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष विलास शिंदे यांना डी. लिट., तर ओंस्ट्रो टेक्नोलॉजी प्रा. लि.चे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भावित नाईक यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी. एस्सी.) या मानद पदवीने सन्मानित केले जाणार आहे.
Vilas Shinde, Founder and Chairman of Sahyadri Farms Producer Company and Bhavit Naik, Co-Founder and CEO of Onstro Technology Pvt. Ltd.Agrowon