Student Competition: ‘विकसित भारत युवा संसद’ स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद
DY Patil University: तळसंदे (ता. हातकणंगले) येथे भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘मेरा युवा भारत’ (कोल्हापूर) च्या वतीने आयोजित ‘विकसित भारत युवा संसद’ ही जिल्हास्तरीय स्पर्धा डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ येथे झाली.