Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
Vijay Wadettiwar: भाजप-महायुती सरकारची कर्जमाफी योजना ही फसवी असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. अटी व शर्तींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहतील, असा दावा त्यांनी केला.
Vijay Wadettiwar Has Criticized the Maharashtra Government's Farm Loan Waiver Scheme(Agrowon)