Vijay Wadettiwar: सावकारी पाश! शेतकऱ्यानं किडनी विकली, शेतीही गेली, आरोपींना चौकात फाशी दिली पाहिजे- विजय वडेट्टीवार
Farmer Kidney Sale Chandrapur: महाराष्ट्रात सावकारांचे राज्य असल्यासारखी परिस्थिती आहे. हे रॅकेट मोडून काढले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.