Cashew Processing Plant : कोकणात संपूर्ण स्वयंचलित काजू प्रक्रिया प्रकल्प उभारा
Cashew Farmer Maharashtra : कोकणामध्ये अपुऱ्या साठवणूक सुविधा असल्यामुळे ५००, १००० व ५००० टन क्षमतेचे गोदाम प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली असून या माध्यमातून १.२५ लाख टन क्षमतेचे गोदाम उभारण्यात येणार आहे.