Atrocity Act in Loan Recovery: कर्जवसुलीत ‘ॲट्रॉसिटी’चा सरसकट वापर गैर ठरणार; शिखर बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची माहिती
Vidyadhar Anaskar Statement: कर्जवसुली प्रक्रियेत जातीभेदाचा मुद्दा नसताना बँक अधिकाऱ्यांवर सरसकटपणे ‘ॲट्रॉसिटी’चा खटला दाखल करणे गैर ठरणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.
Vidyadhar Anaskar statement on loan recovery and Atrocity Act