Vidhan Parishad Election Result 2026: विधान परिषद निवडणुकीत 'महायुती'चा एकतर्फी विजय, पण नाशिकमध्ये उलथापालथ, अपक्ष उमदेवाराची कमाल
Maharashtra Legislative Council Election Result: विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीने एकतर्फी विजय मिळवला. पण नाशिकमध्ये शिंदेंच्या सेनेला पराभवाचा धक्का बसला.
Vidhan Parishad Election Result 2026 Update.(Agrowon)