Vidarbha Development: पाच वर्षांत विदर्भाचा सर्वांगीण विकास करणार
CM Devendra Fadnavis: निर्मिती आणि सेवा क्षेत्रात विदर्भाची घोडदौड सुरू आहे. या सर्व प्रयत्नांतून येत्या पाच वर्षांत विदर्भाचा सर्वांगीण विकास साधण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. ६) केले.