Monsoon Delayed Impact: जूनचा अर्धा महिना उलटून गेला तरी विदर्भात मान्सूनचे आगमन झालेले नाही. पावसाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेमुळे धरणांतील जलसाठा झपाट्याने घटत असून अनेक नद्या कोरड्या पडल्या आहेत.
Vidarbha Water Crisis Worsens as Monsoon Delay Continues Across MaharashtraAgrowon