Rain Crops Damages: पूर्व विदर्भ, नांदेडमध्ये पावसाने पिकांचे नुकसान
Unseasonal Rain: पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुरुवारी (ता. ७) पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, उमरखेड आणि यवतमाळ तालुक्यांमध्ये सुमारे दोन तास मुसळधार पाऊस बरसला.
Heavy Rain Damages Crops in East Vidarbha and NandedAgrowon