Union AYUSH Minister Prataprao Jadhav: ‘‘विदर्भामध्ये वनौषधींची मोठी नैसर्गिक संपत्ती उपलब्ध असून, या क्षेत्राचा प्रभावी उपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला औषधी वनस्पतींच्या लागवडीची जोड द्यावी,’’ असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
Herbal medicine hub in Vidarbha MaharashtraAgrowon