Vidarbha Rain Damage: गारपिटीमुळे विदर्भात पिकांचे नुकसान

Agriculture Loss: पूर्वमोसमी पाऊस व गारपिटीमुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये नुकसान नोंदविण्यात आले. अमरावती विभागातील वाशीम, अमरावती, बुलडाणा या तीन जिल्ह्यांत ११८०० हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले आहे.
Vidarbha Rain Damage
Hailstorm Damages Crops Across Vidarbha RegionAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com