Veterinary Science: देशाच्या विकासात पशुवैद्यक शाखेचे महत्त्व
Rural Development: माफसूच्या रौप्य महोत्सवात बोलताना डॉ. प्रकाश आमटे यांनी पशुवैद्यक सेवेला भारताच्या ग्रामीण विकासाचा कणा म्हटले. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत कृषी प्रणालीमध्ये पशुवैद्यकीय क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.